عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضيَ اللهُ عنه أَنَّ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، قَالَ:
«أَحَبُّ الْبِلَادِ إِلَى اللهِ مَسَاجِدُهَا، وَأَبْغَضُ الْبِلَادِ إِلَى اللهِ أَسْوَاقُهَا».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 671]
المزيــد ...
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<सर्वोच्च अल्लाह ला प्रिय ठिकाण मस्जीद आहे.आणी सर्वात अप्रिय [नावडते] ठिकाण बाजार आहे>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 671]
पैगंबर सलामती असो त्यांच्यावर नी सांगितले की अल्लाह तआला ला सर्वात जास्त प्रिय ठिकाण मस्जीद आहे, कारण तिथे अल्लाह ची भक्ती केल्या जाते, तसेच तिथे गेल्याने अल्लाह चे भय निर्माण होते, आणी अल्लाह ला सर्वात अप्रिय ठिकाण बाजार आहे, कारण तिथे जास्तीत जास्त धोके बाजी, एकमेकांना लुबाडणे, व्याज खोरी, खोटारडेपणा व वचन मोडणे सारख्या बाबी होत असतात, तसेच बाजारात अल्लाह चे स्मरण होतं नाही.