عَنْ عَبْدِ اللَّهِ بْنِ عُمَرَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا:
أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ وَهُوَ عَلَى المِنْبَرِ، وَذَكَرَ الصَّدَقَةَ، وَالتَّعَفُّفَ، وَالمَسْأَلَةَ: «اليَدُ العُلْيَا خَيْرٌ مِنَ اليَدِ السُّفْلَى، فَاليَدُ العُلْيَا: هِيَ المُنْفِقَةُ، وَالسُّفْلَى: هِيَ السَّائِلَةُ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1429]
المزيــد ...
इब्ने उमर रजिअल्लाहु अनहु द्वारा कथन आहे की:
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेंम्बर [प्रवचन]वर संबोधित करत होते, त्यात सदका [दानधर्म] व लोकांकडे प्रश्न न करण्याच्या विषयावर बोलत असतांना म्हणाले:<< वरचा हात खालच्या हातापेक्षा बेहतर आहे,व वरचा हात खर्च करणारा आहे,तर खालचा हात मांगणारा आहे>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1429]
मेंम्बर वर प्रवचन देताना, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दानधर्म व दुसऱ्या समोर हात पसरवण्याचा धिक्कार केला; आणी सांगितले की: जो व्यक्ती भलाई,सत्कर्मात च्या कामात आपला पैसा खर्च करतो, त्या व्यक्ती पेक्षा चांगला आहे जो फक्त लोकांकडे मागत राहतो.