عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«اللهُمَّ إِنَّمَا أَنَا بَشَرٌ، فَأَيُّمَا رَجُلٍ مِنَ المُسْلِمِينَ سَبَبْتُهُ أَوْ لَعَنْتُهُ أَوْ جَلَدْتُهُ فَاجْعَلْهَا لَهُ زَكَاةً وَرَحْمَةً».
المزيد
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की:
<<हे अल्लाह मी एक सामान्य मनुष्य आहे, ज्या मुस्लीमाला माझ्या मुळे काही त्रास झाला, किंवा एखाद्या व्यक्तीवर मी रागावलो असेल, किंवा शाप दिला असेल, किंवा कुणाला ईजा पोहचवली असेल, तर त्याच्या करिता शुद्धता व पवित्रता तसेच त्याबदल्यात त्याच्यावर क्रॄपावर्षाव कर>>.