عَنْ أَبِي مُوسَى الأَشْعَرِيِّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«أَطْعِمُوا الجَائِعَ، وَعُودُوا المَرِيضَ، وَفُكُّوا العَانِيَ».
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 5373]
المزيــد ...
अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की:
<<भुकेल्याला अन्न, आजारी माणसाचे सांत्वन, आणी कैदी ला मुक्त करा>>.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 5373]
प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की, एका मुसलमानाचे दुसऱ्या मुसलमानावर हक्क आहेत, भुकेल्याला अन्न द्यावे, आजाऱ्याचे सांत्वन व कैद्याला मुक्त करावे.