عَنْ عُمَرَ بْنِ الخَطَّابِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ:
أَنَّ رَجُلًا عَلَى عَهْدِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ كَانَ اسْمُهُ عَبْدَ اللَّهِ، وَكَانَ يُلَقَّبُ حِمَارًا، وَكَانَ يُضْحِكُ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، وَكَانَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَدْ جَلَدَهُ فِي الشَّرَابِ، فَأُتِيَ بِهِ يَوْمًا فَأَمَرَ بِهِ فَجُلِدَ، فَقَالَ رَجُلٌ مِنَ القَوْمِ: اللَّهُمَّ الْعَنْهُ، مَا أَكْثَرَ مَا يُؤْتَى بِهِ؟ فَقَالَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «لاَ تَلْعَنُوهُ، فَوَاللَّهِ مَا عَلِمْتُ أَنَّهُ يُحِبُّ اللَّهَ وَرَسُولَهُ».
المزيد
उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:
प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम काळात एका व्यक्तीचे नाव अब्दुल्ला होते, तसेच त्याचे टोपण नाव हमार (गाढव) होते, तो प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नेहमी हासवत होता, दारुची नशा केल्यामुळे प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम त्याला (चाबका) कोड्याची शिक्षा सुद्धा दिली होती, एका दिवसी पुन्हा त्याला पकडुन आणण्यात आले, कारण तो नशाधिन होता, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम पुन्हा त्याला कोडे मारण्याचा आदेश दिला, त्यामुळे त्याला कोड्याची सजा देण्यात आली,
जमावापैकी एकाने म्हटले: हे अल्लाह, याला श्रापीत कर, याला वारंवार व्यसनाधीनते मुळे आणण्यात येते?
त्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उदगारले:<<याला श्राप देऊ नका, कारण मला ठाम विश्वास आहे की तो अल्लाह व त्याच्या प्रेषितांशी सल्लल्लाहु अलैही व सल्लम प्रेम करतो>>.