عَنِ ابْنِ عَبَّاسٍ رَضيَ اللهُ عنهُما قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«البَسُوا مِنْ ثِيَابِكُمُ البَيَاضَ، فَإِنَّهَا مِنْ خَيْرِ ثِيَابِكُمْ، وَكَفِّنُوا فِيهَا مَوْتَاكُمْ».
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي وابن ماجه] - [سنن الترمذي: 994]
المزيــد ...
इब्न अब्बास रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून वार्ता आहे की, रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म यांनी सांगितले:
“तुमची वस्त्रे पांढऱ्या रंगात घाला, कारण ते तुमच्या सर्वोत्तम कपड्यांपैकी आहेत आणि त्यात तुमच्या मृतांना आच्छादन घाला.”
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي وابن ماجه] - [سنن الترمذي - 994]
नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म पुरुषांना पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा आणि मृत व्यक्तींनाही पांढऱ्या कपड्यांत लपेटण्याचा सल्ला देतात; कारण ही चांगली आणि शुभ वस्त्रे आहेत.