عن أَبِي سَعِيدٍ الْخُدْرِيَّ رَضِيَ اللهُ عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللهُ صلَّى اللهُ عليهِ وَسَلَّم:
«لَقِّنُوا مَوْتَاكُمْ لَا إِلَهَ إِلَّا اللهُ».
المزيد
हजरत अबु सईद खुदरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<तुमच्या मरणासन्न (मरणाच्या जवळ असलेल्या) लोकांना
ला इलाहा इल्लल्लाह म्हणण्यास सांगा>>.