عَنْ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضيَ اللهُ عنه عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَنَّهُ قَالَ:
«اللهُمَّ لَا عَيْشَ إِلَّا عَيْشُ الْآخِرَهْ، فَاغْفِرْ لِلْأَنْصَارِ وَالْمُهَاجِرَهْ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 1805]
المزيــد ...
अनस रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रैषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<हे ,अल्लाह ! वास्तविक जिवन तर फक्त आखीरत [परलोकाचे]चे जिवन आहे>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 1805]
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की वास्तविक जिवन फक्त [आखीरत] परलोकाचे चे जिवन आहे ;ज्यामधे अल्लाह ची रजा व क्रुपा [जन्नत]स्वर्गातच असेल, कारण या जगातील जिवन नश्वर आहे, त्याऊलट [आखीरत ]परलोकाचे जिवन हमेशा व सदैव राहणारं आहे, तदनंतर प्रेषितांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] अंसार [मदिना वासी] साठी अल्लाह जवळ दुआ याचना केली, ज्यांनी प्रेषितांना [सलामती असो त्यांच्यावर] आश्रय दिला, मदत केली, व आपल्या संपत्तीत वाटा दिला, सोबतच मुहाजीरीन [मक्का वरुन मदिना स्थलांतर झालेले] साठी सुद्धा दुआ याचना केली, ज्यांनी फक्त अल्लाह खातर आपले घरदार व मालमत्ता सोडली.