عن عائشةَ أمِّ المؤْمنِين رضي الله عنها قالت:
لَمْ يَكُنِ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ عَلَى شَيْءٍ مِنَ النَّوَافِلِ أَشَدَّ مِنْهُ تَعَاهُدًا عَلَى رَكْعَتَيِ الفَجْرِ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1169]
المزيــد ...
आईशा अबुबकर रजिअल्लाहु अनहा वर्णन करते की:
पैगंबर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर ज्या कटीबद्धतेने फज्र [ पहाटेच्या] च्या सुरुवातच्या सुन्नत (ऐच्छीक) ची पाबंदी करत,तेवढी अन्य कोणत्याच ऐच्छीक नमाज ची एवढी पाबंदी करत नसत.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1169]
सदर हदिस मधे नमाज फज्र मधील सुरवातच्या दोन रकाअत सुन्नत नमाज चे महत्व व तिची पाबंदी, नियमीततेचे वर्णन आले आहे.मा आईशा रजिअल्ला अनहा सांगते की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लमांनी यावर खुप जोर दिला.