عَنِ المُغِيرَةِ بْنِ شُعْبَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لاَ يَزَالُ طَائِفَةٌ مِنْ أُمَّتِي ظَاهِرِينَ، حَتَّى يَأْتِيَهُمْ أَمْرُ اللَّهِ وَهُمْ ظَاهِرُونَ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 7311]
المزيــد ...
हज़रत मुग़ीरा बिन शूबा रजिअल्लाहु अन्हु कडून वार्ता आहे की, नबी ﷺ म्हणाले:
रसूलुल्लाह ﷺ म्हणाले:
"माझ्या उम्मति एक गट नेहमी प्रबळ आणि प्रकट राहील, जोपर्यंत अल्लाहचा आदेश त्यांच्याकडे येईल आणि ते प्रबळ राहतील."
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 7311]
रसूलुल्लाह ﷺ म्हणाले: "माझ्या उमेतेचा एक गट नेहमी लोकांवर प्रबळ आणि विजयशाली राहील, जोपर्यंत अल्लाहचा आदेश त्यांची आत्मा घेण्याचा, जगाच्या शेवटच्या काळात, कयामत उभारण्यापूर्वी, येईनाही."