عَنْ سَعْدٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ:
كُنْتُ أَرَى رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يُسَلِّمُ عَنْ يَمِينِهِ، وَعَنْ يَسَارِهِ، حَتَّى أَرَى بَيَاضَ خَدِّهِ.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 582]
المزيــد ...

Translation Needs More Review.

हजरत साअद रजिअल्लाहु अनहु कथन करतात की:
मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नमाज मध्ये सलाम करतांना बघत होतो, ते उजवी कडे सलाम करत होते, आणी डाव्या बाजूने सुद्धा, ज्यामुळे त्यांच्या गालाची पांढुरकी स्पष्ट दिसत होती.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 582]

Explanation

साअद बिन वक्कास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम चा पांढराशुभ्र तेजोमय चेहरा स्पष्टपणे बघत होतो, ज्यावेळी ते नमाज चा सलाम प्रथमतः ऊजवीकडे व त्यानंतर दुसरा सलाम डाव्या दिशेने पुर्ण एकाग्रतेने अदा करत होते.

Benefits from the Hadith

  1. उजव्या व डाव्या दिशेने भरपुर पद्धतीने चेहरा मोडणे योग्य असल्याचे सिद्ध होते.
  2. उजव्या व डाव्या दिशेने दोन सलाम करणे सिद्ध होते.
  3. ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: जर एखाद्या व्यक्तीने दोन्ही सलाम उजव्या दिशेने केले किंवा दोन्ही सलाम डाव्या दिशेने केले किंवा दोन्ही सलाम समोरच्या दिशेने केले किवा पहिले डाव्या दिशेने व नंतर उजव्या दिशेने सलाम केला तर त्याची नमाज दुरुस्त होईल, व दोन्ही सलाम अदा होतील, परंतु अदा करण्याच्या पद्धती मध्ये पुण्य प्राप्त होणार नाही.
Translation: English Indonesian Bengali Russian Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Swahili Thai Assamese Dutch Gujarati Dari Hungarian الجورجية المقدونية الخميرية البنجابية
View Translations
More ...