عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«إِنَّ اللهَ إِذَا أَحَبَّ عَبْدًا دَعَا جِبْرِيلَ فَقَالَ: إِنِّي أُحِبُّ فُلَانًا فَأَحِبَّهُ، قَالَ: فَيُحِبُّهُ جِبْرِيلُ، ثُمَّ يُنَادِي فِي السَّمَاءِ فَيَقُولُ: إِنَّ اللهَ يُحِبُّ فُلَانًا فَأَحِبُّوهُ، فَيُحِبُّهُ أَهْلُ السَّمَاءِ، قَالَ ثُمَّ يُوضَعُ لَهُ الْقَبُولُ فِي الْأَرْضِ، وَإِذَا أَبْغَضَ عَبْدًا دَعَا جِبْرِيلَ فَيَقُولُ: إِنِّي أُبْغِضُ فُلَانًا فَأَبْغِضْهُ، قَالَ فَيُبْغِضُهُ جِبْرِيلُ، ثُمَّ يُنَادِي فِي أَهْلِ السَّمَاءِ إِنَّ اللهَ يُبْغِضُ فُلَانًا فَأَبْغِضُوهُ، قَالَ: فَيُبْغِضُونَهُ، ثُمَّ تُوضَعُ لَهُ الْبَغْضَاءُ فِي الْأَرْضِ».
[صحيح] - [صحيح مسلم] - [صحيح مسلم: 2637]
المزيــد ...
अबू हुरैरा अल्लाह त्याच्यावर प्रसन्न होऊ म्हनतात: मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की:
<<जेव्हा साक्षात अल्लाह कुण्या दासा वर प्रेम करतो, तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो:मी त्या दासांवर प्रेम करतो, तु सुध्दा त्याच्याशी प्रेम कर, जिब्राइल त्या व्यक्ती वर प्रेम करतात, मग आकाशात घोषणा केली जाते की, निसंकोच अल्लाह फला दासा वर प्रेम करतो, तुम्ही सुद्धा त्याच्या वर प्रेम करा, मग काय, समस्त आकाशातील वसणारे त्या व्यक्ती वर प्रेम करु लागतात, मग त्याच्या करता जमीनीवर जनमाणसात प्रेमभाव व आपुलकी निर्माण होते, लोकाच्या ह्रदयात त्याच्यावर प्रेम व आपुलकी निर्माण होते,
जर अल्लाह कुण्या व्यक्ती वर नाराज होतो, तर जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो:मी फला दासा वर नाराज आहे, तु पण त्याचा राग कर, मग जिब्राईल त्याचा राग करतात, मग आकाशात घोषणा करण्यात येते की अल्लाह या दासा शी नफरत करत आहे, तुम्ही पण याच्याशी [तिरस्कार]नफरत करा, मग समस्त आकाशातील वसणारे त्या व्यक्ती शी नफरत करु लागतात, मग त्या व्यक्ती वर जमीनीवर वसणारे सर्वच नफरत करु लागतात, मग त्याच्या करता सर्वत्र नफरत म्हणजे लोकांच्या ह्रदयात तिरस्कार ठेवल्या जातो>>.
[صحيح] - [صحيح مسلم] - [صحيح مسلم - 2637]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सांगीतले की जेव्हा साक्षात अल्लाह कुणा श्रद्धावान व सत्कर्मी तसेच आज्ञापालन दासावर प्रेम करतो;तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो की: मी फला दासा वर प्रेम करतो,तु सुध्दा त्याच्याशी प्रेम कर. मग जिब्राईल सुद्धा त्या दासा वर प्रेम करु लागतात, मग ते आकाशातील समस्त फरिश्तांना आवाहन करतात की: अल्लाह फला दासा वर प्रेम करतो आहे, तुम्ही सुद्धा त्याच्याशी प्रेम करावे, मग समस्त आकाशातील वसणारे समस्त निर्मीती त्या व्यक्ती शी प्रेम करु लागतात, जमीनीवर श्रद्धावान लोकांच्या ह्रदयात प्रेम व आपुलकी टाकल्या जाते. जेव्हा अल्लाह कुण्या व्यक्ती वर नाराज असतो, तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो की: मी फला व्यक्ती वर नाराज आहे, तु सुध्दा त्याचा तिरस्कार कर, मग जिब्राईल त्याच्या वर नाराज होतात, मग आकाशात घोषणा केली जाते की: अल्लाह फला दासा वर नाराज आहे, तुम्ही सर्व त्याचा तिरस्कार करा मग समस्त आकाशातील वसणारे त्या व्यक्ती वर नाराज होतात व जमीनीवर लोकांच्या ह्रदयात त्या व्यक्ती साठी नफरत टाकल्या जाते.