عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللهُ عَنْهُ أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَا تَمْنَعُوا إِمَاءَ اللَّهِ مَسَاجِدَ اللَّهِ، وَلَكِنْ لِيَخْرُجْنَ وَهُنَّ تَفِلَاتٌ».
[حسن] - [رواه أبو داود] - [سنن أبي داود: 565]
المزيــد ...
हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की:
<<अल्लाह च्या दासींना मस्जीद मधे येण्यापासुन रोकु नका, परंतु त्यांनी खुश्बु किंवा सुगंध लावुन घरुन निघु नये>>.
[حسن] - [رواه أبو داود] - [سنن أبي داود - 565]
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी घरधनीला आदेश दिला आहे की, त्याने महिलांना मस्जीद मध्ये जाण्यापासुन रोकु नये, आणी महिलांना आदेश दिला की त्यांनी बाहेर पडतांना कोणताही सुगंध किंवा अत्तर आणी नटुन थटुन निघु नये, त्यापायी त्या पुरुषांसाठी आकर्षणाचे कारण बनु नये.