عَنْ أُمِّ عَطِيَّةَ رَضيَ اللهُ عنها أَنَّ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَا تُحِدُّ امْرَأَةٌ عَلَى مَيِّتٍ فَوْقَ ثَلَاثٍ إِلَّا عَلَى زَوْجٍ أَرْبَعَةَ أَشْهُرٍ وَعَشْرًا، وَلَا تَلْبَسُ ثَوْبًا مَصْبُوغًا إِلَّا ثَوْبَ عَصْبٍ، وَلَا تَكْتَحِلُ، وَلَا تَمَسُّ طِيبًا إِلَّا إِذَا طَهُرَتْ نُبْذَةً مِنْ قُسْطٍ أَوْ أَظْفَارٍ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 938]
المزيــد ...
उम्मे अतिया अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की:
<<कोणत्याही स्त्रीला आप्तेष्टांच्या मरणावर तिन दिवसांपेक्षा जास्त शोक करू नये परंतु फक्त आपल्या पति च्या निधनानंतर तिने [पत्नी] चार महिने दहा दिवस शोक पाळावा, सोबतच तिने रंगीत कपडे व डोळ्यात सुरमा घालु नये, तसेच सुगंधाचा वापर करु नये,परंतु मासीक पाळी संपल्यावर थोडंसं किस्त व अजफार वापरु शकते>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 938]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर महिलांनी आपल्या वडील, औमुलबाळ किंवा भाऊबंद च्या निधनावर तिन दिवसा पेक्षा जास्त शोक करण्यास मनाई केली आहे, शोक चा अर्थ आहे, बनाव सिंगार करु नये, सुगंधाचा वापर करु नये, सुंदर कपडे परिधान करू नये, दाग दागीने घालु नये, जर तिच्या पतिचे निधन झाल्यास तिच्यावर अनिवार्य आहे की चार महिने दहा दिवस शोक पाळावा, शोक पाळत असतांना रंगीत व विशेष कपडे परिधान करू नये, परंतु असब चे कपडे घालु शकते, जो एक यमनी कपडा आहे, जो पहिलेच रंगल्या जातो व नंतर बुनल्या जातो, तिने डोळ्यात सुंदरते करता सुरमा घालु नये, सुगंध वापरु नये, फक्त मुभा आहे पाळी च्या शुद्धतेनंतर लगेच काही ठराविक वापर करु शकते, त्यात थोडंसं किस्त किंवा अजफार [बखुर चे सुगंध] वापरु शकते जेणेकरून दुर्गंध दुर करावा.