عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«تَهَادَوا تَحَابُّوا».
[حسن] - [رواه البخاري في الأدب المفرد وأبو يعلى والبيهقي] - [الأدب المفرد: 594]
المزيــد ...
अबु हुरैरा रा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<तुम्ही एकमेकांना भेटवस्तु देत चला, तुम्ही एकमेकांवर प्रेम करु लागाल>>.
[حسن] - [رواه البخاري في الأدب المفرد وأبو يعلى والبيهقي] - [الأدب المفرد - 594]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुस्लीमांना या गोष्टी ची शीकवण दिली की, त्यांनी आपसात एकमेकांना भेटवस्तु देत राहावे, कारण भेटवस्तु दिल्याने प्रेमभाव निर्माण करण्यासाठी व ह्रदयाला जोडण्यात महत्वाची कडी आहे.