عَنْ أبي سَلَمَةَ بْنِ عَبْدِ الرَّحْمَنِ أَنَّ جَابِرَ بْنَ عَبْدِ اللَّهِ الأَنْصَارِيِّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا قَالَ: وَهُوَ يُحَدِّثُ عَنْ فَتْرَةِ الوَحْيِ، فَقَالَ فِي حَدِيثِهِ:
«بَيْنَا أَنَا أَمْشِي إِذْ سَمِعْتُ صَوْتًا مِنَ السَّمَاءِ، فَرَفَعْتُ بَصَرِي، فَإِذَا المَلَكُ الَّذِي جَاءَنِي بِحِرَاءٍ جَالِسٌ عَلَى كُرْسِيٍّ بَيْنَ السَّمَاءِ وَالأَرْضِ، فَرُعِبْتُ مِنْهُ، فَرَجَعْتُ فَقُلْتُ: زَمِّلُونِي، فَأَنْزَلَ اللَّهُ تَعَالَى: {يَا أَيُّهَا المُدَّثِّرُ1 قُمْ فَأَنْذِرْ} [المدثر: 2] إِلَى قَوْلِهِ {وَالرُّجْزَ فَاهْجُرْ} [المدثر: 5]. فَحَمِيَ الوَحْيُ وَتَتَابَعَ».
المزيد
हजरत अबू सलमा बिन अब्दुर्रहमान रह यांनी वर्णन केले आहे की हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अन्सारी (रज़ि.) यांनी वहीच्या थांबण्याच्या काळाचा (फतरतुल वही) उल्लेख करताना सांगितले:
<<एक दिवस मी चालत होतो, तेव्हा अचानक आकाशाकडून एक आवाज ऐकू आला, मी वर पाहिले तर तोच फरिश्ता (जिब्राईल अलैहिस्सलाम), जो हिरा गुहेत माझ्याकडे आले होते, आकाश आणि पृथ्वीच्या दरम्यान एका आसनावर बसलेले दिसले, त्यांना पाहून मी घाबरलो, मग मी माझ्या घरी परतलो आणि म्हटले: मला चादर ओढा (मला झाका), तेव्हा अल्लाह तआलाने या आयाती उतारले:{हे चादर ओढून घेणाऱ्या १ उठा आणि लोकांना (अल्लाहच्या शिक्षेची) चेतावणी द्या} [अल मुदस्सिर :२] {आणि अपवित्रता (म्हणजे मूर्तीपूजा) सोडून द्या} [अल मुदस्सिर : ५].यानंतर वहीचा सिलसिला वेगाने आणि सतत सुरू झाला>>.