عَنْ ابْنِ عَبَّاسٍ رَضِيَ اللهُ عَنْهُمَا أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«نَحْنُ آخِرُ الأُمَمِ، وَأَوَّلُ مَنْ يُحَاسَبُ، يُقَالُ: أَيْنَ الأُمَّةُ الأُمِّيَّةُ وَنَبِيُّهَا؟ فَنَحْنُ الآخِرُونَ الأَوَّلُونَ».
[صحيح] - [رواه ابن ماجه] - [سنن ابن ماجه: 4290]
المزيــد ...
हजरत ईब्ने अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<उम्मते मुहम्मदिया आमचा समुदाय ईतर समुदाया मागुन आलेला आहे, परंतु सर्वप्रथम आमचा हिशेब घेतल्या जाईल, म्हटले जाईल:कुठे आहेत अशिक्षित लोकं, आणी त्यांचा पैगंबर?
बस्स आम्ही शेवटचे असुन पहिले आहोत>>.
[صحيح] - [رواه ابن ماجه] - [سنن ابن ماجه - 4290]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांचा समुदाय अस्तित्व आणी काळाच्या बाबतीत सर्वात शेवटची आहे, परंतु परलोकाच्या दिवसी माझ्या समुदायाचा हिशेब मात्र सर्वप्रथम घेतल्या जाईल, कयामतच्या दिवसी घोषणा देण्यात येईल:कुठे आहेत अनपढ समुदाय आणी त्यांचा पैगंबर? वरील गोष्टीचा घनिष्ठ संबंध पैगंबरांनी खास अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आहे, अर्थात पैगंबरांचे सलामती असो त्यांच्यावर असाक्षर व अशिक्षित असणे. किंबहुना मुस्लीम समुदायाला सर्वप्रथम हिशेबा करता बोलावण्यात येईल, आम्ही काळ व अस्तित्वा मध्ये शेवटचे असुन, परंतु कयामत च्या दिवसी हिशेबात तसेच (जन्नत) स्वर्गात प्रवेशात मात्र प्रथम.