عَنِ ابْنِ أَبِي مُلَيْكَةَ:
عَنْ بَعْضِ أَزْوَاجِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ -قَالَ: أَبُو عَامِرٍ، قَالَ نَافِعٌ: أُرَاهَا حَفْصَةَ- أَنَّهَا سُئِلَتْ عَنْ قِرَاءَةِ رَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَقَالَتْ: إِنَّكُمْ لَا تَسْتَطِيعُونَهَا قَالَ: فَقِيلَ لَهَا أَخْبِرِينَا بِهَا. قَالَ: فَقَرَأَتْ قِرَاءَةً تَرَسَّلَتْ فِيهَا قَالَ أَبُو عَامِرٍ: قَالَ نَافِعٌ: فَحَكَى لَنَا ابْنُ أَبِي مُلَيْكَةَ {الحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ} [الفاتحة: 2] ثُمَّ قَطَّعَ {الرَّحْمَنِ الرَّحِيمِ} [الفاتحة: 1] ثُمَّ قَطَّعَ {مَالِكِ يَوْمِ الدِّينِ}.
[صحيح] - [رواه أحمد] - [مسند أحمد: 26470]
المزيــد ...
हजरत ईब्ने अबि मुलीका रहमहुल्लाह कथन करतात की:
प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर अनेक पत्नीं पैकी एकीला अबू आमीर म्हणतात की: नाफेअ चा अंदाज आहे की त्या हजरत हफ्सा अल्लाह राजी असो त्यांच्याशी होत्या- प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठणा बद्दल विचारण्यात आले, त्यांनी सांगितले की:तुमची ताकत नाही तसे पठण करण्याची, लोकांनी नम्रतेने प्रश्न केला की: आम्हाला त्याबाबत सविस्तर सांगा.
कथन करणारे सांगतात की:नंतर त्यांनी पठण केले, ज्यामध्ये थांबुन थांबुन वाचले,
अबू आमीर सांगतात की:नाफेअ म्हणाले:इब्ने अबी मुलीका रहमहुल्लाह नी आमच्या समोर कुरआन पठण करुन दाखविले,
{अलहम्दुलील्लाह रब्बिल आलमीन} [अल फातिहा:१], उदगारले व थांबले,
नंतर{अर्रहमान निर्रहिम}[अल फातिहा:२] उच्चारले आणी थांबले,
{मालीकी यौमीद्दिन} उच्चारले.
[صحيح] - [رواه أحمد] - [مسند أحمد - 26470]
ईमानधारकांची आई माँ हफसा अल्लाह राजी असो त्यांच्याशी विचारण्यात आले की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कुरआन कशा पद्धतीने पठण करत होते? त्यांनी उत्तर दिले की: तुम्ही त्यांच्या प्रमाणे पठण करु शकत नाही, जेव्हा त्यांना विनवणी केली गेली की:आम्हाला वर्णन करा. नाफेअ म्हणले की तेव्हा ईब्ने अबी मुलैका रहमहुल्लाह नी थांबुन थांबुन पठण केले;जेणेकरुन प्रेषितांची अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठणाची पद्धत फार जवळुन व बारकाईने समजावी, प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर प्रत्येक आयत वर थांबा घेत होते, शांती व समाधानाने कुरआन चे (वाचन) पठण करीत असत, उदाहरणार्थ: {अलहम्दुलील्लाह रब्बिल आलमीन} उदगारले व थांबले, नंतर{अर्रहमान निर्रहिम} उच्चारले आणी थांबले, {मालीकी यौमीद्दिन} उच्चारले.