عَنْ قَتَادَةَ قَالَ:
سُئِلَ أَنَسٌ كَيْفَ كَانَتْ قِرَاءَةُ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ؟ فَقَالَ: «كَانَتْ مَدًّا»، ثُمَّ قَرَأَ: {بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِ} [الفاتحة: 1] يَمُدُّ بِبِسْمِ اللَّهِ، وَيَمُدُّ بِالرَّحْمَنِ، وَيَمُدُّ بِالرَّحِيمِ.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 5046]
المزيــد ...
हजरत कतादा वर्णन करतात की:
हजरत अनस अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर ना विचारण्यात आले की प्रेषित सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठण कसं असायचे?,
त्यांनी सांगितले की:<<प्रेषितांचे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठण मद्द सोबत असायची>>, नंतर त्यांनी सदर आयत पठण केली:{बिसमील्लाह हिर्रहमान निर्रजीम} [अल फातिहा:१]
आणी सांगितले की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर जेव्हा बिस्मिल्लाह मध्ये मद्द करत होते,
अर्रहमान मध्ये सुद्धा मद्द करत होते,
अर्रहमान मध्ये मद्द करत होते.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 5046]
जेव्हा अनस बिन मालीक अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर यांना विचारण्यात आले की प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कुरआन चे पठण कसे करत होते? त्यांनी उत्तर दिले की:प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठणात आवाजाला लांबुन उच्चारत असत; उदा अल्लाह च्या उच्चारात हा पुर्वी लाम ला लांबवत होते, अर्रहमान मध्ये नुन पुर्वी मिम ला लांबवत होते, अर्रहिम मध्ये हा ला दुर पर्यंत लांबवुन अदा करत होते.