عَنْ أَبِي سَعِيدٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ:
اعْتَكَفَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فِي المَسْجِدِ، فَسَمِعَهُمْ يَجْهَرُونَ بِالقِرَاءَةِ، فَكَشَفَ السِّتْرَ، فَقَالَ: «أَلَا إِنَّ كُلَّكُمْ مُنَاجٍ رَبَّهُ، فَلَا يُؤْذِيَنَّ بَعْضُكُمْ بَعْضًا، وَلَا يَرْفَعْ بَعْضُكُمْ عَلَى بَعْضٍ فِي القِرَاءَةِ»، أَوْ قَالَ: «فِي الصَّلَاةِ».

[صحيح] - [رواه أبو داود] - [سنن أبي داود: 1332]
المزيــد ...

Translation Needs More Review.

हजरत अबु सईद खुदरी अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की:
प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मस्जीद मधे एतकाफ (एकांतवास) करत असतांना, लोकांना मोठ मोठ्याने कुरआन चे पठण करतांना ऐकले, तेव्हा प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पडदा हटवुन बघितले, व सांगितले की:<<खबरदार तुमच्यातला प्रत्येक जण साक्षात अल्लाह शी संभाषण करत आहे, म्हणुन एकमेकांना त्रास देऊ नका, आणी कुणी दुसऱ्या वर आपली आवाज वाढवु नये कुरआन च्या पठणामध्ये>>, किंवा प्रेषातांनी अल्लाहची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले: <<नमाज मध्ये>>.

[صحيح] - [رواه أبو داود] - [سنن أبي داود - 1332]

Explanation

प्रेषिण अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मस्जीद मधे एका खेम्यामध्ये (एतकाफ) एकांतवास च्या अवस्थेत वास्तव्यास होते, जेणेकरुन अल्लाह शी जवळीक साधावी, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या अवस्थेत सहाबांना ऐकले, की ते कुरआन चे पठण जोरजोराने करत होते, ज्यामुळे एकमेकांना त्रास होत होता. तेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर पडदा हटवुन त्यांना फटकारले, व फरमाविले की:प्रत्येक मनुष्य कुरआन पठण करतांना सर्वोच्च अल्लाह सोबत चर्चा करत आहे, म्हणून कुणालाही त्रास देऊ नये आणी पठणात किवा नमाज मध्ये आवाज एकमेकांपेक्षा वाढवु नये,

Benefits from the Hadith

  1. मोठ्या आवाजाने कुरआन पठण केल्याने जर दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तसे करण्यास मनाई आहे.
  2. प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांना कुरआन च्या पठणाची पद्धत शिकवीली आहे.
Translation: English Indonesian Bengali Russian Sinhala Vietnamese Tagalog Kurdish Hausa Portuguese Malayalam Swahili Thai Assamese Dutch Gujarati Dari Hungarian Kannada الجورجية المقدونية الخميرية البنجابية
View Translations
More ...