हदीसची यादी
झाड फुक, ताबीज आणि तोळा हे शिर्क आहेत
عربي
الإنجليزية
الأوردية
अल्लाहची कबुली! एका माणसाने तुमच्या मार्गदर्शनाखाली राहणे तुमच्यासाठी (मौल्यवान) लाल उंटांपेक्षा चांगले आहे.”
عربي
الإنجليزية
الأوردية
शरीराच्या दुखत असलेल्या भागावर हात ठेवा आणि तीन वेळा म्हणा: "बिस्मिल्लाह" म्हणजे अल्लाहच्या नावाने, आणि सात वेळा म्हणा: "आऊज बिल्लाहि व खुदरतीही मिन शर्रि मा अजिदु व उहाजिरु " म्हणजेच मी अल्लाहचा आश्रय घेतो आणि मला जे वाटते आणि ज्याची भीती वाटते त्या वाईटापासून मी अल्लाहचा आश्रय घेतो आणि त्याच्या सामर्थ्याचा आश्रय घेतो
عربي
الإنجليزية
الأوردية
जर तु संयम ठेवला तर त्याचा बदल्यात तुला जन्नत मिळेल, किंवा मी तुझ्या तंदुरुस्तीसाठी अल्लाह जवळ दुआ याचना करतो
عربي
الإنجليزية
الأوردية
,<<बिसमील्लाहि अरकीक, मिन कुल्ली शययीन युजीक, मिन शर्रि कुल्लि नफ्सीन, अव अयनीन हासीद, अल्लाहु यशफीक, बिसमील्लाह अरकीक
عربي
الإنجليزية
الأوردية
काही लोक ‘उकल’ किंवा ‘उरैना’ येथून आले, आणि मदीना हवामान त्यांच्यासाठी अनुकूल नव्हते, त्यामुळे ते आजारी पडले
عربي
الإنجليزية
الإندونيسية
अध्हिबिल बास, रब्बन्नास, व अश्फि अंतश्शाफी, ला शिफा’ इल्ला शिफाऊक, शिफा’न ला युघादिरु सकामा."
मराठी अर्थ:
"हे लोकांच्या पालनकर्त्या अल्लाहा! ही वेदना दूर कर, आरोग्य दे. तूच खरा आरोग्य देणारा आहेस. तुझ्या उपचाराशिवाय दुसरा कोणताही उपचार नाही. अशी आरोग्य दे की ज्यानंतर कोणताही आजार उरू नये
عربي
الإنجليزية
الأوردية
जो कोणी अशा आजारी व्यक्तीला भेटतो ज्याचा मृत्यू अद्याप झालेला नाही आणि त्याच्या उपस्थितीत सात वेळा म्हणतो: 'अस'अल-अझीम रब्ब अल-अर्शी अल-अझीम अन याशफियाक (मी महान अल्लाह, महान सिंहासनाचा स्वामी, तुला बरे करण्याची विनंती करतो), तर अल्लाह त्याला त्या आजारापासून बरे करेल
عربي
الإنجليزية
الأوردية