عَنْ عَلِيٍّ رَضِيَ اللهُ عَنْهُ قَالَ
كَانَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يُقْرِئُنَا القُرْآنَ عَلَى كُلِّ حَالٍ مَا لَمْ يَكُنْ جُنُبًا.
[حسن] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي: 146]
المزيــد ...
अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आम्हाला कोणत्याही अवस्थेत कुरआन शिकवत होते, फक्त (जनाबत) लैंगिक संबंधा नंतर मात्र ते शिकवत नव्हते.
[حسن] - [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي - 146]
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांना कुरआन चे धडे देत होते, आणी त्यांना कोणत्याही अवस्थेत कुरआन शिकवत होते, जोपर्यंत ते (जनाबत) अशुद्ध अवस्थेत नसत, आपल्या सहचरीणी सोबत लैंगिक संबंधा नंतर.