عَنْ أَبِي عَبْدِ الرَّحْمَنِ عَبْدِ اللَّهِ بْنِ عُمَرَ بْنِ الخَطَّابِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: سَمِعْتُ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«بُنِيَ الإِسْلَامُ عَلَى خَمْسٍ: شَهَادَةِ أَنْ لَا إلَهَ إلَّا اللَّهُ وَأَنَّ مُحَمَّدًا عَبْدُهُ وَرَسُولُهُ، وَإِقَامِ الصَّلَاةِ، وَإِيتَاءِ الزَّكَاةِ، وَحَجِّ الْبَيْتِ، وَصَوْمِ رَمَضَانَ».
المزيد
अबु अबदुर्हमान अब्दुल्लाह इब्न उमर इब्न खत्ताब रजिअल्लाहु अनहु म्हणतात:
मी अल्लाहच्या पैगंबरांना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असे म्हणताना ऐकले:
"इस्लाम पाच गोष्टींवर आधारित आहे : अल्लाहशिवाय कोणीही खरा देव नाही आणि मुहम्मद अल्लाहचा सेवक आणि त्याचा प्रेषित आहे याची साक्ष देणे, प्रार्थना करणे, जकात देणे, काबाची हज करणे आणि रमजानमध्ये उपवास करणे.