हदीसची यादी

1. जर लोकांना त्यांच्या दाव्याच्या आधारावर दिले जाते, तर काही लोक लोकांच्या जीवावर आणि मालमत्तेवरही दावा करू लागतात, पण, दावेदाराला पुरावा द्यावा लागतो आणि नाकारणाऱ्याला शपथ द्यावी लागते.”
عربي الإنجليزية الأوردية